समीर सिंग ह्याला द फेथ रनर म्हणजे अस्थेवर धावणारा धावक म्हणून ओळखले जाते. असे ह्यामुळे कारण कि कारण फक्त अस्थेवर च अश्याप्रकारचे स्वप्न बाळगले जाते. यांनी काही दिवसांपूर्वीच 100 दिवसात रोज 100 किमी धावण्याचा अनोखा विक्रम केला आहे आणि आता ते देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे शहीद आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 15000 किमी धावायला सुरवात करणार आहेत. डिसेंबर महिन्यात अमृतसर येथील वाघ बॉर्डर पासून सुरु होणारी हि धाव पाच महिन्यांपर्यंत सतत चालेल आणि आणि देशातल्या उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अश्या सगळ्या दिशेत असलेल्या जवळजवळ प्रत्येक राज्यातून जावून वाघ बॉर्डर वर पूर्ण होईल. समीरच्या ह्या शक्तीचे स्रोत भगवान कृष्ण आहेत. ते म्हणाले कि इस्कॉन मंदिरात श्री कृष्णाच्या नावाची माळा जपत असताना मला हि कल्पना सुचली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews